Over 10 mio. titler Fri fragt ved køb over 499,- Hurtig levering 30 dages retur
The Picture of Dorian Gray
5.0

The Picture of Dorian Gray

  • Format
  • Bog, paperback
  • 190 sider

Beskrivelse

THE PICTURE OF DORIAN GRAY IS OSCAR WILDES CLASSIC STORY OF A YOUNG MAN WHOSE BEAUTY PROMPTS A PAINTER TO PAINT A LIFE-LIKE PORTRAIT OF HIM. HOWEVER, ALL IS NOT WHAT IT SEEMS...DORIAN EXPRESSES THE DESIRE TO SELL HIS SOUL, TO ENSURE THAT THE PICTURE, RATHER THAN HE, WILL AGE ANDFADE. A MUST-READ FOR CHILDREN AND ADULTS ALIKE! THE NOVEL IS A SOCIAL SATIRE AS WELL AS A KEY EXPLORER OF VICTORIAN NORMS. WE ARE MADE TO OBSERVE HUMAN EMOTIONS LIKE LOVE, JEALOUSY, HATE AND THE FORCES OF EVIL AND GOOD. OSCAR WILDE PROPAGATES HIS ART FOR ARTS SAKE THEORY, EVEN AS HE WEAVES A NARRATIVE AROUND A BEAUTIFUL YOUNG MAN (DORIAN GRAY) AND HIS FRIENDS (LORD HENRY AND BASIL).THE BOOK IS A CLASSIC IN THE TRUE SENSE OF THE WORD, AS IT APPEALS TO THE UNIVERSAL INSTINCTS OF MAN. डोरियन ग्रे...अंतर्बाह्य सुंदर असलेला विशीचा तरुण... बेसिल हॉलवर्ड या चित्रकाराने डोरियनचं चित्र रेखाटलंय...बेसिलचा मित्र लॉर्ड हेन्री आणि डोरियनची भेट होते... डोरियन हेन्रीच्या प्रभावाखाली येतो...तो नाटकात काम करणाऱ्या सिबिलनामक सुंदर युवतीच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्नही ठरवतो...पण एका प्रयोगात सिबिल खूपच वाईट अभिनय करते आणि तो प्रचंड संतापतो...तिच्याशी भांडून थिएटरमधून बाहेर पडतो...त्याच रात्री सिबिल आत्महत्या करते...ती बातमी कळल्यावर डोरियन विव्हळ होतो...पण काहीच क्षण...या प्रसंगानंतर सुरू होते डोरियनची आत्मिक अधोगती...काही लोकांच्या विनाशाला, आत्महत्येला तो कारणीभूत ठरतो...व्यसनं आणि स्त्रियांच्या मोहपाशात गुरफटतो...चिरतारुण्याचा वर मिळाल्यामुळे ही अधोगती चालूच राहते...इतकी की तो बेसिलचाही खून करतो...त्याच्या या अधोगतीचे पडसाद त्याच्या चित्रावर उमटतात...त्याचा चित्रातला चेहरा विद्रूप होतो...मनोवास्तवाचं प्रभावी चित्रण द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे.

Læs hele beskrivelsen
Detaljer
Størrelse og vægt
  • Vægt204 g
  • Dybde1,2 cm
  • coffee cup img
    10 cm
    book img
    13,9 cm
    21,5 cm

    Findes i disse kategorier...

    Se andre, der handler om...

    Machine Name: SAXO080