Du er ikke logget ind
Beskrivelse
RIVER GOD FOLLOWS THE FATE OF THE EGYPTIAN KINGDOM THROUGH THE EYES OF TAITA, A MULTI-TALENTED AND HIGHLY SKILLED EUNUCH SLAVE. TAITA IS OWNED BY LORD INTEF AND PRIMARILY LOOKS AFTER HIS DAUGHTER, LOSTRIS, BUT ALSO PLAYS A LARGE ROLE IN THE DAY-TO-DAY RUNNING OF LORD INTEFS ESTATE. THE PHARAOH OF EGYPT IS WITHOUT A MALE HEIR, AND TAITA INADVERTENTLY CAUSES PHARAOH TO TAKE AN INTEREST IN LOSTRIS. LOSTRIS MEANWHILE IS IN LOVE WITH THE SOLDIER TANUS, WHO UNBEKNOWNST TO HER IS HATED BY HER FATHER. EVENTUALLY PHARAOH MARRIES LOSTRIS AND HER FATHER, LORD INTEF, RELUCTANTLY GIVES TAITA TO HER AS A WEDDING GIFT. MEANWHILE, TANUS HAS ANGERED PHARAOH BY SPEAKING BLUNTLY ABOUT THE TROUBLES EGYPT IS IN - MOST PROMINENTLY THE GROWING BANDIT THREAT WHICH TERRORIZES ALL WHO TRAVEL OUTSIDE OF THE MAJOR CITIES. PHARAOH CONDEMNS HIM TO DEATH FOR HIS ACTIONS, BUT IS CONVINCED TO ALLOW TANUS TO REDEEM HIMSELF BY ATTEMPTING TO ELIMINATE ALL THE BANDITS FROM EGYPT WITHIN TWO YEARS. फेरोंच्या आधिपत्याखालील, सोन्याचा प्रचंड साठा असलेल्या एका समृद्ध प्रदेशातील म्हणजे इजिप्तमधील ही कहाणी आहे. पे रो मेमोसे हे इजिप्तचे राजे आहेत. इन्टेफ हा वजीर आहे. त्या वजीराला एक सुंदर मुलगी असते, लॉस्ट्रीस. ताईता, हा इन्टेफ वजीराचा गुणी गुलाम असतो. इन्टेफ हा व्रू र आणि विकृत असतो. त्याला स्त्रियांऐवजी पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण असते. तरुण गुलाम मुलांचं लैंगिक शोषण तो करत असतो. त्या दृष्टीने ताईता हा त्याचा आवडता गुलाम असतो. तसेच ताईताला वैद्यकशास्त्राची, ज्योतिषशास्त्राची चांगली माहिती असते, एवू णच तो हुशार असल्यामुळे त्याच्यावर इन्टेफची मर्जी असते. पण, अलीडा नावाच्या युवतीवर ताईताचं मन जडतं. हे जेव्हा इन्टेफला समजतं, तेव्हा तो ताईतासमोर अमानुष रीतीने अलीडाला मृत्युदंड देतो. अलीडाला मृत्युदंड देण्याचं काम रासफर या अधिकाNयाने केलेलं असतं.